केंद्र सरकारच्या गृह विभाग अंतर्गत इंडो तिबेटीन बॉर्डर पोलिस फोर्स मध्ये वाहन चालक पदांच्या 545 जागेसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Indo Tibetan Border Police Force Recruitment for Driver post , Number of Post Vacancy – 545 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..
पदनाम / पदांची संख्या : यांमध्ये वाहन चालक ( Driver ) पदांच्या एकुण 545 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
आवश्यक शैक्षणिक अर्हता : सदर पदांसाठी उमेदवार हे इयत्ता 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल , तसेच अवजड वाहन चालविण्याचा परवाना असणे आवश्यक असणार आहे .
वयाची अट : सदर पदांस आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचे वय हे दि.01.10.2024 रोजी 21-27 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल . ( यांमध्ये SC / ST प्रवर्ग करीता वयात 05 वर्षाची तर इतर मागास प्रवर्ग करीता वयात 03 वर्षाची सुट देण्यात येईल . )
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारकांनी आपले आवेदन हे https://recruitment.itbpolice.nic.in/ या संकेतस्थळावर दि.06.11.2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती करीता जनरल / ओबीसी / आ.दु.घ करीता 100/- रुपये तर मागास ( SC / ST ) प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकारली जाणार नाही .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026