महाराष्ट्र अर्बन सहकारी बँक फेडरेशन लि. अंतर्गत कनिष्ठ लिपिक पदांसाठी पदभरती , लगेच करा आवेदन .

Spread the love

महाराष्ट्र अर्बन सहकारी बँक फेडरेशन लि. अंतर्गत कनिष्ठ लिपिक पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Maharashtra Urban co-operative bank federation ltd. Recruitment for various Post , number of post vacancy – 12 ) पदनाम , पदांची संख्या ,अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of Post ) : यांमध्ये कनिष्ठ लिपिक पदांच्या एकुण 12 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .

शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) : सदर पदांकरीता उमेदवार हे कोणत्याही शाखेतुन पदवी उत्तीर्ण तसेच MSCIT अर्हता / समतुल्य अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .

Job Location : छत्रपती संभाजीनगर , धुळे , जळगाव , नाशिक , बुलढाणा ..

हे पण वाचा : सुरक्षा अधिकारी , ग्रंथपाल , शिपाई , विकास अधिकारी , चालक , लेखनिक , सांख्यिकी सहाय्यक , प्रयोगशाळा सहाय्यक , कुली , शिपाई इ. पदांसाठी मोठी  पदभरती .

अर्ज प्रक्रिया /आवेदन शुल्‍क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://mucbf.in/exam-119 या संकेतस्थळावर दिनांक 07 सप्टेंबर 2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता 1180/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment