महाराष्ट्र राज्यातील वन विभागांमध्ये संवर्ग क व ड मध्ये पदभरती प्रक्रिया बाबत प्रधान मुख्य वनसंरक्षक वन बल प्रमुख महाराष्ट्र राज्य नागपुर यांच्याकडून पदभरती प्रक्रिया जाहीरात प्रसिद्ध झालेली आहे .सदर पदभरती प्रक्रिया बाबतची अधिकृत जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात .
राज्य शासन सेवेतील वन विभागांमध्ये बऱ्याच दिवसांपासून पदभरती प्रक्रिया राबविण्यात आलेली नव्हती . यामुळे वन विभागांकडून गट क व गट ड पदांकरीता पदभरती जाहीरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे . यामध्ये गट क संवर्गात ट्रक चालक , गृहप्रमुख , लाँच चालक , ग्रंथालय परिचर , पशु परिचर तर गट ड मध्ये शिपाई , खलाशी , पहारेकरी ,सहाय्यक स्वयंपाकी , चेनमन , नौका तांडेल अशा पदांकरीता पदभरती प्रक्रिया बाबत जाहीरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे .
महाराष्ट्र वन विभागांमध्ये वनरक्षक पदांच्या तब्बल 9000+ जागेवर पदभरतीची नव्याने जाहीरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे . तर यामध्ये इतर वर्ग क व ड पदांकरीता पदभरती करीताची जाहीरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे .
राज्यातील सर्व प्रमुख वनसंरक्षकांनी रिक्त पदांची माहिती अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक यांना सादर केलेली आहे .यामुळे सदर रिक्त पदांच्या 80 टक्के पदांवर पदभरती करण्यास राज्य शासनांकडून मान्यता देण्यात आलेली आहे . याबाबतची सविस्तर पदभरती जाहीरात पाहाण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे .
- छत्रपती संभाजीनगर पालिका प्रशासन अंतर्गत विविध नियमित पदांच्या 222 रिक्त जागेसाठी सरळसेवा पदभरती !
- पुणे विद्यार्थी गृह अंतर्गत शिक्षक व लिपिक पदांच्या 31 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SECL : साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. अंतर्गत विविध पदांच्या एकुण 1700 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- BOB कॅपिटल मार्केट्स लि.अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- MPSC : महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी सेवा अंतर्गत विविध पदांच्या 296 रिक्त जागेसाठी महाभरती !