MCGM : मुंबई महानगरपालिकेमध्ये विविध पदांसाठी आत्ताची नविन मोठी पदभरती ! Apply Now !

Spread the love

मुंबई महानगरपालिकेमध्ये विविध पदांसाठी आत्ताची नविन पदभरती प्रकिया निर्गमित झालेली असून , पात्र शैक्षणिक व व्यावसायिक अर्हताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये आवेदन मागविण्यात येत आहेत .( Municipal Corporation of Greater Mumbai Recruitment for Various Post , Number of Post vacancy – 14 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाण पाहुयात .

पदांचे नावे – सहाय्यक प्राध्यापक , बालरोग सल्लागार , भुलतज्ञ , सल्लागार ,पुर्णवेळ वैद्यकीय अधिकारी , ऑडीओलॉजिस्ट आणि स्पीच थेरपिस्ट , समुपदेशन मानशास्त्रज्ञ , पुर्णवेळ विशेष शिक्षक , पुणे वेळ विशेष शिक्षक ग्रेड , व्यावसायिक सल्लागार अर्धवेळ .

पात्रता – पदांनुसार सविस्तर पात्रता पाहण्यासाठी खालील सविस्तर जाहीरात पहावी , सदर पदभरती प्रक्रिया करीता उमेदवाराचे कमाल वयोमर्यादा 38 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे .सदर पदांकरीता अर्ज सादर करण्यासाठी 684 /- रुपये आवेदन शुल्क आकारण्यात येईल तर मागास वर्गीय उमेदवारांकरीता 177/- रुपये आवेदन शुल्क आकारण्यात येईल .

 अर्ज प्रक्रिया -जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी थेट मुलाखतीसाठी Paediatric seminar hall 1st Floor T. N. Medical College & Nair Hospital, Mumbai  या पत्त्यावर दि.31 मार्च 2023 ते 10 एप्रिल 2023 या कालावधीमध्ये सकाळी 11.00 वाजता मुलाखतीसाठी सर्व कागतपत्रांसह हजर रहायचे आहे .

जाहिरात पाहा

Leave a Comment