महाराष्ट्र शासन सेवेत शिपाई पदांच्या पदभरती प्रक्रियेस राज्य शासनाकडुन स्थिगिती देण्यात आलेली आहे . सदरचे पदे हे कंत्राटी / बाह्यस्त्रोताद्वारे भरण्यात येणार आहेत . याकरीता नियमित वेतनश्रेणीमध्ये वेतन अदा न करता मासिक मानधन अदा करण्यात येणार आहे . परंतु नुकतेच राज्य शासनाकडुन शिपाई पदांच्या पदभरती प्रक्रियाबाबत पुर्नर्विचार करण्यात येणार आहे .
भाजपा – शिवसेना काळामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळामध्ये राज्यातील शिपाई पदांच्या पदभरती प्रक्रियेस कायमची स्थगिती देण्यात आलेली आहे . याबाबत राज्य शासनाकडुन शासन निर्णय देखील निर्गमित करण्यात आलेला आहे . सध्या राज्य शासनाच्या विविध विभागामध्ये सुमारे 15320 जागांपेक्षा अधिक शिपाई पदांच्या जागा रिक्त आहेत . सदर शिपाई पदांवर कंत्राटी त्याचबरोबर मानधन तत्वावर पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .ज्या ठिकाणी अधिक जबाबदारीची कामे जसे न्यायालयामध्ये शिपाई पदांच्या कायम वेतनश्रेणीवरच पदे भरण्यात येणार आहेत .
ज्या ठिकाणी अत्यावश्यक किंवा जास्त जोखमींचे काम नसणाऱ्या ठिकाणी हे पदे मानधन तत्वावर भरण्यात येणार आहेत .जसे कि , शाळेमध्ये शिपाई हे पद अधिक जोखमींचे नसल्याने या ठिकाणी शिपाई हे पद मानधनावर भरण्यात येणार आहेत . मानधन निश्चित करण्यात आले असून , याबाबत सविस्तर शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
राज्यामध्ये सध्या शिपाई पदांच्या सुमारे 15320 जागा रिक्त आहेत . सदर रिक्त शिपाई पदांवर कंत्राटी / बाह्यस्त्रोताद्वारे किंवा कायमस्वरुपी पद्धतीने पदभरती प्रक्रिया राबविण्याचे आदेश राज्य शासनाकडुन देण्यात आलेले आहेत विविध विभागातील वर्ग – ड शिपाई पदांच्या रिक्त पदांकरीता लवकरच मेगाभरती राबविण्यात येणार आहे . यामुळे 7 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी रोजगाराची मोठी संधी उपलब्ध होणार आहे .
- UIIC : केंद्र सरकारच्या युनायटेड इंडिया विमा कंपनी लिमिटेड मध्ये 200 रिक्त जागेसाठी मोठी पदभरती !
- IPPB : इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक अंतर्गत 344 जागेसाठी महाभरती ,लगेच करा आवेदन ..
- बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत तब्बल 600 जागेसाठी मोठी पदभरती ; Apply Now !
- भारतीय एविएशन सेवा मध्ये 12 वी / 10 वी पात्रताधारकांसाठी तब्बल 3,508 जागांसाठी महाभरती ; Apply Now !
- NFL : नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या 336 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन ..