महाराष्ट्र राज्यातील नगरपरिषदा व नगरपंचायती मध्ये पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत .( Maharashtra State Nagar Parishad & nagarpanchayati Recruitment For City Coordinator ) पदभरती बाबत सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे आहे .
पदांचे नावे – शहर समन्वयक ( City Coordinator )
एकुण जागा – खालील नमुद नगरपरिषदा व नगरपंचायतीमध्ये प्रत्येकी एक जागा करीता पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
शहर समन्वयक पदासाठी भरती निर्गमित झालेल्या नगरपरिषदा व नगरपंचायतीचे नावे – नगरपंचायत देहु , कर्जत नगर परिषद , पेण नगर परिषद , राजगुरुनगर परिषद , नगर परिषद ,चांदवड नगर परिषद ,डहाणु नगर परिषद , नगरपंचायत नांदगाव ,नगर परिषद अचलपूर , नगरपंचायत तिवसा , नगर परिषद शिरुर , नगर परिषद जेजुरी ,नगर परिषद परतुद , नगर परिषद मनमान ,नगरपंचायत मोताळा ,नगरपंचायत भिवापुर , नगरपंचायत पाली , नगर परिषद तेल्हारा , नगरपंचायत जळकोट , नगर परिषद खापा , नगर परिषद राजुरा , नगरपंचायत महादुला ,नगरपंचायत बाभुळगाव , नगर परिषद मोवाड , नगर परिषद उमरखेड .
पात्रता – शहर समन्वय पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातील B.E / B.TEC ( ANY ) , बी आर्क , बी प्लॅनिंग , बी.एस्सी ( कोणतीही शाखा ) त्याचबरोबर 6 महिने आवश्यक असणार आहे .
वेतनमान – वेतनमान पदाकरीता 45,000/- रुपये प्रतिमहा वेतन देण्या येईल .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – वरील नमुद नगरपरिषदा व नगरपंचायतीच्या अर्ज सादर करण्याची दिनांक वेगवेगळी असून संबंधित नगरपंचायती व नगरपंचायतीच्या जिल्ह्याच्या अधिकृत्त संकेतस्थळावर शहर समन्वयक पदांच्या जाहीरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे . सदर पदभरती प्रक्रियाची आवेदन शुल्क म्हणुन कोणत्याही प्रकारची शुल्क आकारण्यात येणार नाही .
- RBI : भारतीय रिझर्व्ह बँक अंतर्गत विविध जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- UNION BANK : युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत तब्बल 1865 रिक्त जागेसाठी महाभरती 2026
- आदिवासी विकास विभाग अंतर्गत शासकीय आश्रमशाळेत चौकीदार ( गट ड ) पदाच्या 478 जागेसाठी सुधारित जाहीरात !
- NTPC : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. अंतर्गत 250 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत स्टेनोग्राफर (लघुलेखक) पदाच्या एकुण 731 रिक्त जागेसाठी महाभरती !