बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये सहाय्यक प्राध्यापक ( Assistant Professor ) पदाकरीता पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत .( Municipal Corporation of Greater Mumbai Public Health department Recruitment for Assistant Professor , Number of post vacancy – 10 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
पदांचे नाव – सहाय्यक प्राध्यापक
एकुण पदांची संख्या – 10
वेतनमान – 1,00,000/- प्रतीमहा
पात्रता / वयोमर्यादा – सहाय्यक प्राध्यापक पदाकरीता उमेदवार M.D पदवी / एमएस /डीएनबी , अनुभव त्याचबरोबर MSCIT प्रमाणपत्र त्याचबरोबर SSC बोर्डामध्ये मराठी विषय घेवून उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . त्याचबरोबर सदर पदाकरीता उमेदवाराचे वय दि.25.11.2022 रोजी 38 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे तर मागासप्रवर्गातील उमेदवारांकरीता वयोमध्ये 5 वर्षे सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – सदर पदाकरीता जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज ऑफलाईन पद्धतीने In Dispatch Section , Ground Floor of T.N Medical College & Nair Hospital Mumbai – 400008 या पत्त्यावर अर्ज सादर करायचा आहे .सदर पदभरती प्रक्रिया करीता 580/- रुपये + 18% GST आवेदन शुल्क म्हणुन आकारले जाणार आहेत .
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026