महात्मा गांधी विद्यामंदीर नाशिक येथे विविध पदांसाठी आत्ताची मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Mahatma Gandhi Vidyamandir Nashik Recruitment For Various Post , Number of Post -23 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
01.मुख्याध्यापक : सदर पदांच्या 03 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदभरती प्रक्रिया करीता उमेदवार हे एम./एम.कॉम /एम.एस्सी , बी.ड तसेच किमान 10 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक असणार आहेत .
02.माध्यमिक शिक्षक : सदर पदांच्या 17 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून ,सदर पदांकरीता उमेदवार हे बी.ए.बी/ एस्सी , बी.एड अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
हे पण वाचा : सहाय्यक पदांच्या (गट क ) 300 जागांसाठी महाभरती, लगेच करा आवेदन !
03.सहायक शिक्षक : सहायक शिक्षक पदांच्या एकुण 03 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे एच.एस.सी , D.TED अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे info@mgvnasik.org या मेलवर दिनांक 10 फेब्रुवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता परीक्षा शुल्क आकारले जाणार नाहीत .
- छत्रपती संभाजीनगर पालिका प्रशासन अंतर्गत विविध नियमित पदांच्या 222 रिक्त जागेसाठी सरळसेवा पदभरती !
- पुणे विद्यार्थी गृह अंतर्गत शिक्षक व लिपिक पदांच्या 31 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SECL : साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. अंतर्गत विविध पदांच्या एकुण 1700 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- BOB कॅपिटल मार्केट्स लि.अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- MPSC : महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी सेवा अंतर्गत विविध पदांच्या 296 रिक्त जागेसाठी महाभरती !