MAHATRANSCO : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मध्ये विविध पदांच्या तब्बल 598 जागांसाठी आत्ताची नविन भरती !

Spread the love

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मध्ये विविध पदांच्या विविध जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत . ( Mahapareshan Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 598 ) पदनाम , पदसंख्या , अर्हता या संदर्भात सविस्तर महाभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

01.कार्यकारी अभियंता ( ट्रान्समिशन ) : पदांच्या 26 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे इलेक्ट्रिकल इंनिनिअरिंग पदवी तसेच संबंधित कामचा अनुभव असणे आवश्यक असणार आहेत .

02. अतिरिक्त कार्यकारी अभियंता ( ट्रान्समिशन ) : पदांच्या 137 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे इलेक्ट्रिकल इंनिनिअरिंग पदवी तसेच संबंधित कामचा अनुभव असणे आवश्यक असणार आहेत .

हे पण वाचा : अभियंता , सहाय्यक , आरेखक , फायरमन , निरीक्षक , संगणक चालक ( लिपिक ) , वायरमन इ. पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया , लगेच करा आवेदन !

03. उप कार्यकारी अभियंता ( ट्रान्समिशन ) : पदांच्या 39 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे इलेक्ट्रिकल इंनिनिअरिंग पदवी तसेच संबंधित कामचा अनुभव असणे आवश्यक असणार आहेत .

04.सहाय्यक अभियंता : पदांच्या 390 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे इलेक्ट्रिकल इंनिनिअरिंग पदवी तसेच संबंधित कामचा अनुभव असणे आवश्यक असणार आहेत .

हे पण वाचा : Central Railway : मध्ये रेल्वे विभाग ( महाराष्ट्र राज्य ) मध्ये आत्ताची नविन भरती प्रक्रिया , अर्ज करायला विसरु नका !

05.सहाय्यक  अभियंता ( टेलिकम्युनिकेशन ) : पदांच्या 06 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे इलेक्ट्रिकल अँड टेलिकम्युनिकेशन  इंनिनिअरिंग पदवी तसेच संबंधित कामचा अनुभव असणे आवश्यक असणार आहेत .

अर्ज प्रक्रिया  / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://ibpsonline.ibps.in/msetclaug23/  या संकेतस्थळावर दिनांक 24 ऑक्टोंबर 2023 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता खुला प्रवर्ग करीता 700/- रुपये तर मागास प्रवर्ग करती 350/- रुपये परीक्षा शुल्क आकारले जाणार आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment