भारतीय हवाई सेवा लिमिटेड मध्ये आत्ताची नविन पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारक उमेदवारांकडून विहीत कालावधी मध्ये थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहे . ( Air India Services Limited Recruitement for Various Post , Number of Post Vacancy -323 ) पदनाम , पदांची संख्या , आवश्यक अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | कनिष्ठ अधिकारी – तांत्रिक ड्युटी अधिकारी | 05 |
| 02. | रॅम्प सर्विस एक्झिक्युटिव / युटिलिटी एजंट कम रॅम्प चालक | 39 |
| 03. | हँडिमन / हँडीवूमन | 279 |
| एकुण पदांची संख्या | 323 |
आवश्यक शैक्षणिक पात्रता :
पद क्र.01 साठी : प्रोडक्शन / मेकॅनिकल / ऑटोमोबाईल / इलेक्टॉनिक्स / इलेक्टानिक्स / इंजिनिअरिंग पदवी तसेच हलके वाहन चालविण्याचा परवाना असणे आवश्यक असणार आहे .
पद क्र.02 साठी : : प्रोडक्शन / मेकॅनिकल / ऑटोमोबाईल / इलेक्टॉनिक्स / इलेक्टानिक्स / इंजिनिअरिंग डिप्लोमा अथवा आयटीआय + अवजड वाहन चालविण्याचा परवाना अथवा 10 वी उत्तीर्ण + अवजड वाहन चालविण्याचा परवाना असणे आवश्यक असणार आहे .
पद क्र.03 साठी : सदर पदांस उमेदवार हे इयत्ता 10 वी ( SSC ) अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
वयोमर्यादा : उमेदवाराचे वय दिनांक 01.10.2023 रोजी 28 वर्षांपर्यंत असणे आवश्यक असणार आहेत तर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 तर इतर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येईल .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026