एअर फोर्स स्कुल पुणे येथे पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून सदर पदांस आवश्यक अर्हता धारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत . ( Air Force School Pune Recruitment For SI Accountant ) पदनाम , पदभरती प्रक्रिया संदर्भातील सविस्तर जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या : यांमध्ये एसआय लेखापाल ( SI Accountant ) पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत , सदर पदांची संख्या हवाई दल स्कुल प्रशासनांकडून प्रसिद्ध करण्यात आलेली नाहीत .
आवश्यक शैक्षणिक व इतर पात्रता : सदर पदांकरीता उमेदवार हे वाणिज्य शाखेतुन पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत . तसेच उमेदवारांस संबंधित कामाचा किमान 02 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक असणार आहे . तसेच उमेदवार हा वैद्यकीय दृष्ट्या फिट असणे आवश्यक असणार आहे , तसेच उमेदवारांस एक्सेल तसेच टॅली 9 चे ज्ञान असणे आवश्यक असणार आहे .
वयोमर्यादा : उमेदवाराचे दिनांक 01 ऑक्टोंबर 2023 रोजी किमान वय हे 25 वर्षे तर कमाल वय हे 50 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत .
वेतनश्रेणी – सदर पदांस 18,000-30,000/- या वेतनश्रेणीमध्ये वेतन अदा करण्यात येईल ..
अर्ज प्रक्रिया / परीक्षा शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे SI Office , 2 Wing , AF या पत्यावर दिनांक 11 ऑक्टोंबर 2023 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर भरती करीता उमेदवारांकडून आवेदन शुल्क / परीक्षा शुल्क आकारले जाणार नाहीत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026