राज्यात गृहविभागांमध्ये पोलिसांची तब्बल 98,000 हजार पदांची महाभरती ! राज्य शासनांचा मोठा निर्णय!

Spread the love

पोलिस महाभरती : महाराष्ट्र राज्याच्या गृहविभागांमध्ये पोलिसांच्या तब्बल 98,000 पदांसाठी महाभरती करण्यात येणार आहेत . राज्यांमध्ये पोलिस कर्मचाऱ्यांची संख्या खुपच कमी आहे , त्यामुळे राज्यात गुन्हेगारांचे प्रमाण अधिक वाढत आहेत . यामुळे पोलिसांची संख्या  लोकसंख्येच्या प्रमाणानुसार करणेबाबत राज्य शासनांकडून पुर्नविचार सुरु असल्याची मोठी बातमी समोर येत आहे .

सध्या राज्यातील एक लाख लोकसंख्येमागे 136 इतके पोलिस कर्मचाऱ्यांची संख्या कार्यरत आहे , आता यांमध्ये वाढ करण्यात येणार असून , प्रति एक लाख लोकसंख्यामागे 225 पोलिस कर्मचारी / अधिकाऱ्यांची संख्या करण्यात येणार आहे . या संदर्भात गृहविभागाकडून प्रस्ताव प्रस्तावित असल्याची मोठी माहिती गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे . म्हणजेच सदर वाढीव निर्माण करण्यात आलेल्या पदांवर लवकरच पुन्हा एकदा महाभरती केली जाणार आहे .

सदर वाढीव पदे निर्माण झाल्यास सदर वाढीव पदांवर प्रस्ताव सादर केल्यास त्यापैकी 50 टक्के पदांवर पदभरती करण्यास मंजुरी मिळेल अशी अपेक्षा आहे , म्हणजेच दोन टप्यात तब्ल 98 हजार पोलिस अधिकारी / कर्मचारी / शिपाई पदांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येईल .

हे पण वाचा : पुणे येथे सरकारी नोकरीच्या उत्तम संधी !

सध्या राज्यातील गृह विभागांमध्ये पोलिस कर्मचाऱ्यांची संख्या ही 2.45 लाख इतकी आहे , त्यात आणखीण 98,000 कर्मचाऱ्यांची भर पडणार आहे . भारतांमध्ये एक लाख लोकसंख्या मागे देशपातळीवर 152 पोलिस कर्मचारी आहेत तर राज्यांचा विचार केला असता , सर्वात कमी प्रमाण बिहार राज्यांमध्ये 1 लाख लोकसंख्या मागे 75 पोलिस कर्मचारी कार्यरत आहेत तर सर्वात जास्त प्रमाण नागालँड मध्ये , एक लाख लोकसंख्या मागे तब्बल 1,189 पोलिस कर्मचारी कार्यरत आहेत .

हे पण वाचा : महावितरण कंपनीमध्ये आत्ताची नविन पदभरती !

राज्यात 01 लाख लोकसंख्या मागे 225 पोलिस कर्मचारी बाबत प्रस्ताव : राज्यात एक लाख लोकसंख्या मागे 225 पोलिस कर्मचारी करण्याचा प्रस्ताव अर्थ खात्याकडून मंजुर झाल्यानंतर पोलिस खात्यांमध्ये आणखीण 98,000 पोलिस कर्मचाऱ्यांची वाढीव पदे मंजुर करण्यात येईल .

Leave a Comment