GRSE : गार्डन रीच आणि अभियंता मर्यादित मध्ये विविध पदांच्या तब्बल 250 जागांसाठी मोठी पदभरती ! Apply Now !

Spread the love

GRSE : गार्डन रीच आणि अभियंता मर्यादित मध्ये विविध पदांच्या तब्बल 250 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . (Garden Reach Shipbuilders And Engineers Limited Kolkata , Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 250 ) पदनाम , पदांची संख्या ,आवश्यक शैक्षणिक अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

01.ट्रेड अप्रेंटिस आयटीआय : पदांच्या तब्बल 134 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदाकरीता उमेदवार हे ऑल इंडिया टेस्ट ( AITT ) उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत सदर पदांकरीता उमेदवाराचे वय हे 14 ते 25 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत .

02.ट्रेड अप्रेंटिस ( फ्रेशर ) : पदांच्या 40 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 10 वी अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत , तसेच उमेदवाराचे वय हे 14 ते 20 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत .

हे पण वाचा : गट क संवर्गातील विविध पदांसाठी मेगाभरती !

03.पदवीधर अप्रेंटिस : पदांच्या 25 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे संबंधित विषयात बी.ई / बी.टेक अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे . तसेच उमेदवाराचे वय 14 ते 26 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत .

04.तांत्रिक अप्रेंटिस : तांत्रिक अप्रेंटिस पदांच्या 47 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे संबंधित विषयात इंजिनिअरिंग / टेक्नोलॉजी डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

हे पण वाचा : नागरिक सहकारी बँक पदभरती , लगेच करा आवेदन !

05.HR ट्रेनी : एच आर ट्रेनी पदांच्या 04 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे 60 टक्के गुणांसह एम बी ए / PG पदवी / डिप्लोमा किंवा समतुल्य अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment