Mahavitaran : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. अंतर्गत तब्बल 300 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !

Spread the love

Mahavitaran : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. अंतर्गत तब्बल 300 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Mahavitaran Bharati 2025 , number of post vacancy – 300 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.अतिरिक्त कार्यकारी अभियंता ( DIST.)94
02.अतिरिक्त कार्यकारी अभियंता ( सिव्हिल)05
03.उपकार्यकारी अभियंता ( DIST.)69
04.उपकार्यकारी अभियंता ( सिव्हिल)12
05.वरिष्ठ व्यवस्थापक13
06.व्यवस्थापक ( F & A )25
07.उपव्यवस्थापक ( F & A )82
 एकुण पदांची संख्या300

आवश्यक अर्हता :

अ.क्रपदनामअर्हता
01.अतिरिक्त कार्यकारी अभियंता ( DIST.)B.E/B.Tech ( Electrical )
02.अतिरिक्त कार्यकारी अभियंता ( सिव्हिल)B.E/B.Tech (Civil )
03.उपकार्यकारी अभियंता ( DIST.)B.E/B.Tech ( Electrical )
04.उपकार्यकारी अभियंता ( सिव्हिल)B.E/B.Tech (Civil )
05.वरिष्ठ व्यवस्थापकCA / ICWA
06.व्यवस्थापक ( F & A )CA / ICWA
07.उपव्यवस्थापक ( F & A )CA/ICWA / M.COM अथवा B.com + MBA ( वित्त)

परीक्षा शुल्क : खुला प्रवर्ग करीता 500+GST ( मागास प्रवर्ग करीता 250/-+ GST )

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे  https://ibpsonline.ibps.in/ या संकेतस्थळावर दि.22.12.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

पद क्र.01 ते 04 साठी : Click here

पद क्र.05 ते 07 साठी : Click Here

Leave a Comment