MAHAVITARAN : महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी मध्ये 80 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी मध्ये 80 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधी मध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Maharashtra State Electricity Transmission Company Limited Hingoli Recruitment For Electrician And Wireman Post , Number of Post Vacancy – 80 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे  पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.वीजतंत्री40
02.वायरमन ( तारतंत्री )40
 एकुण पदांची संख्या80

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) : सदर पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 10 वी अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत तसेच संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

हे पण वाचा : भारतीय हवाई सेवा लिमिटेड मध्ये 209 जागेसाठी मोठी पदभरती , अर्ज करायला विसरु नका !

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://www.apprenticeshipindia.gov.in/ या संकेतस्थळावर दिनांक 11.01.2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता परीक्षा शुल्क आकारले जाणार नाहीत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment