महावितरण नाशिक अंतर्गत विविध पदांच्या एकुण 78 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !

Spread the love

महावितरण नाशिक अंतर्गत विविध पदांच्या एकुण 78 रिक्त जागेसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( mahavitaran nashik recruitment for various post , number of post vacancy – 78 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

पदनाम /पदांची संख्या :

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.पदवीधर अभियांत्रिकी प्रशिक्षणार्थी49
02.डिप्लोमा अभियांत्रिकी प्रशिक्षणार्थी13
03.कला व वाणिज्य पदवी प्रशिक्षणार्थी16
 एकुण पदांची संख्या78

अर्हता :

पद क्र.01 साठी : बी.ई ( इलेक्ट्रिकल )

पद क्र.02 साठी : डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल

पद क्र.03 साठी : कला व वाणिज्य पदवी ,MSCIT

अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे https://nats.education.gov.in/ या संकेतस्थळावर दिनांक 05.03.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment