महिला व बाल विकास विभाग मध्ये विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत . ( Women and Child Development Department , Mahila Bal Vikas Vibhag , Recruitment For various post , Number of post vacancy – 14 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे आहे .
पदांचे नाव – केंद्र प्रशासक , व्यक्ती अध्ययनकर्ता , पोलिस सहाय्यक अधिकारी , कायदा समुपदेशक / वकिल , वैद्यकिय मदतनिस , आयटी स्टाफ , बहुउद्देशिय कर्मचारी / स्वयंपाकी , मनोसामाजिक समुपदेशक , सुरक्षा रक्षक .
एकुण पदांची संख्या – 14
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज ऑफलाईन पद्धतीने पोस्टाने / समक्ष भारतीय भटके विमुक्त विकास व संशोधन संस्था , 10 ब करंजे , सातारा या पत्त्यावर सादर करायचा आहे . अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक 19 डिसेंबर 2022 अशी आहे .सदर पदभरती प्रक्रिया करीता कोणत्याही प्रकारीची आवेदन शुल्क आकारण्यात येणार नाही .
वेतनमान – 9,000/- ते 25,000/- रुपये
अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा
- रत्नागिरी शिक्षण संस्था अंतर्गत शिक्षक पदांसाठी थेट पदभरती !
- शिक्षक , लिपिक , शिपाई , परिचर , पहारेकरी , इ. पदांसाठी पदभरती !
- दक्षिण पुर्व -मध्य ( नागपुर ) रेल्वे विभाग अंतर्गत 1007 रिक्त जागेसाठी महाभरती ; Apply Now !
- मुंबई विद्यापीठ अंतर्गत विविध पदांच्या 94 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन .
- BEST : बेस्ट मुंबई उपक्रम अंतर्गत बस चालक व वाहक पदांसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !