ECHS : माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना अंतर्गत चालक , लिपिक , शिपाई , परिचर इ. पदांसाठी पदभरती प्रक्रिया .

Spread the love

माजी सैनकि सहयोगी आरोग्य योजना अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत .( Ex-Serviceman Contributory Health Scheme Recruitment For various Post , Number of Post vacancy – 29 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे आहे .

पदांचे नावे – OIC पॉलिक्लिनिक , वैद्यकिय विशेषज्ञ , वैद्यकिय अधिकारी , नर्सिंग सहाय्यक , दंत चिकित्सा सहाय्यक , दंत अधिकारी , डेटा एन्ट्री ऑपरेटर , लिपिक , चालक , महिला परिचर , सफाईवाला , चौकीदार

पात्रता – MBBS /BDS /MD/MS/DNB/ पदवी / नर्सिंग कोर्स /8 वी / साक्षर , ( एकुण पदांची संख्या – 29 )

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज OIC. STN HQS Ahmednagar या पत्त्यावर आपला अर्ज ऑफलाईन पद्धतीने दि.03 जानेवारी 2023 पर्यंत पोहोचेल अशा पद्धतीने सादर करायचा आहे . अर्जासोबर आवश्यक कागतपत्रे जोडुन पाठविणे आवश्यक आहे . सदर पदांकरीता कोणत्याही प्रकारचे आवेदन शुल्क आकारले जाणार नाहीत .

नोकरीची ठिकाण ( Job Location ) : अहमदनगर , लातुर , बीड , उस्मानाबाद जिल्हा तसेच संपुर्ण महाराष्ट्र राज्य .

अधिक माहितीसाठी खालील सविस्तर जाहीरात पाहा

जाहिरात पाहा


Leave a Comment