IOC : इंडियन ऑईल कार्पोरेशन मध्ये 1714 जागेसाठी मेगाभरती प्रक्रिया 2023

Spread the love

इंडियन ऑईल कार्पोरेशन मध्ये 1714 जागांसाठी मेगाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत . ( Indian Oil Corporation Limited Recuitment for Graduate Apprentices , Technicaia Apprentices , Trade Apprenties Post Number of Post vacancy – 1714 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे आहे .

पदांचे नाव – पदवीधर अप्रेंटिस , तांत्रिक अप्रेंटिस ,ट्रेड अप्रेंटिस

पात्रता – पदवीधर अप्रेंटिस पदांकरीता BA / B.COM / B.SC पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे , तर तांत्रिक अप्रेंटिस पदांकरीता संबंधित ट्रेड मध्ये 3 वर्षांचा डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .तसेच ट्रेड अप्रेंटिस पदांकरीता 10 वी आणि संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .तसेच उमेदवाराचे वय 18 वर्षे ते 24 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमदेवारांनी आपला अर्ज दि.03.01.2022 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे .सदर पदभरती प्रक्रिया करीता कोणत्याही प्रकारची आवेदन शुल्क आकारण्यात येणार नाही .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment