महाराष्ट्र राज्य बाल विकास योजना अंतर्गत 272 रिक्त जागेसाठी महाभरती 2025 ; लगेच करा आवेदन !

Spread the love

महाराष्ट्र राज्य बाल विकास योजना अंतर्गत 272 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( mahila bal vikas vibhag recruitment for class c post , number of post vacancy – 272 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of post ) : यांमध्ये मुख्यसेविका / पर्यवेक्षिका ( गट क ) संवर्गातील 272 रिक्त जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .

आवश्यक अर्हता : कोणत्याही शाखेतील पदवी / आयुक्तालयाचे पद धारण केलेले कर्मचारी ..

हे पण वाचा ; युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत तब्बल 500 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .

वेतनमान ( Pay Scale ) : 35400-112400/- ( एस – 13 ) सातव्या वेतन आयोगानुसार ..

वयोमर्यादा ( Age Limit ) : उमेदवाराचे वय हे 21-45 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल .

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे  https://cdn.digialm.com/ या संकेतस्थळावर दिनांक 20.05.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment