मराठा विद्या प्रसारक समाज नाशिक अंतर्गत कार्यालयीन अधिक्षक , लेखापाल , कनिष्ठ लिपिक पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Maratha Vidya Prasarak Samaj Nashik Recruitment for various post , Number of post vacancy – 04 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | कार्यालयीन अधिक्षक | 01 |
| 02. | लेखापाल | 01 |
| 03. | कनिष्ठ लिपिक | 02 |
| एकुण पदांची संख्या | 04 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवार हे पदवी / टायपिंग अर्हता , अनुभव असणे आवश्यक असेल . ( पदांनुसार सविस्तर अर्हता पाहण्यासाठी खालील नमुद जाहीरात पाहा )
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज सेवक सहकारी संस्था लि.नाशिक शिवाजीनगर , गंगापुर रोड नाशिक – 422002 या पत्यावर अथवा ndmvpss@gmail.com या मेलवर दि.02.12.2024 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- वणी मर्चंट्स सहकारी बँक नाशिक अंतर्गत अधिकारी , लिपिक पदांसाठी पदभरती , लगेच करा आवेदन !
- BOB : बँक ऑफ बडोदा अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 860 रिक्त जागेसाठी महाभरती ; Apply Now !
- PNB : पंजाब नॅशनल बँकेत तब्बल 5138 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .
- ECHS : माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना मुंबई अंतर्गत लिपिक , परिचर , शिपाई , चौकीदार , अधिकारी इ. पदांसाठी मोठी पदभरती !
- SBI : भारतीय स्टेट बँकेत 257 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !