मारुती सुझुकी या मोठ्या कंपनीमध्ये विविध पदांसाठी आत्ताची मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Maruti Suzuki Company Recruitment For Various Post ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम ( Post Name ) : यांमध्ये विक्री व्यवस्थापक , सहाय्यक विक्री व्यवस्थापक , शाखा व्यवस्थापक , एच आर मॅनेजर , सिनिअर रिलेशन शिप मॅनेजमेंट , सोर्सिंग मॅनेजर , टीम लिडर , सेल्स् एक्झीक्युटीव्ह , पार्टस इन्चार्ज , विमा एक्झीक्युटीव्ह , टेलिकॉलर , क्वालिटी केअर एक्झीक्युटीव्ह , आय टी एक्झीक्युटीव्ह , वाहनचालक , ऑफीस बॉय , तंत्रज्ञ , स्पेअर पार्ट एक्झीक्युटीव्ह , बॉडीशॉप ॲडव्हायझर , डेन्टर , पेंटर इ.
हे पण वाचा : आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्था मध्ये ,मराठी भाषेचे ज्ञान असणाऱ्यांसाठी पदभरती !
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulificaton ) : पदवी / संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय , तसेच बी.सी.ए /एम.सी.ए / दहावी / डिप्लोमा इन ऑटोमोबाईल अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
थेट मुलाखतीचे वेळ / ठिकाण : सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांनी थेट मुलाखतीसाठी सिद्धी व्हील्स ( युनिट ऑफ तारळेकर मोटर्स प्रा.लि ) या पत्यावर दिनांक 04.03.2024 रोजी सकाळी 10.00 ते 6.00 या वेळेत उपस्थित रहायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

- NGEL : ग्रीन एनर्जी लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या 182 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- नवी मुंबई पालिका प्रशासन अंतर्गत वर्ग ३ व ४ संवर्गातील रिक्त जागेसाठी महाभरती !
- मुळा सहकारी साखर कारखाना लिमिटेड अहिल्यानगर अंतर्गत विविध पदांच्या 105+ रिक्त जागेसाठी महाभरती !
- 100 टक्के अनुदानित शिक्षण संस्थेत शिक्षण सेवक रिक्त पदांवर पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !
- अधिकारी , लिपिक , शिपाई इ. पदांसाठी पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !