जिल्हा नागरी सहकारी बँकेमध्ये लिपिक , शिपाई , वाहनचालक पदांसाठी मोठी पदभरती , अर्ज करायला विसरु नका !

Spread the love

सोलापुर जिल्हा नागरी सहकारी बँकेमध्ये लिपिक , शिपाई , वाहनचालक पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Solapur Co-operative Urban Bank Recruitment For Clerk , Peon , Driver Post ) पदनाम , पदांची संख्या अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

01.लिपिक : लिपिक पदांसाठी उमेदवार हे कोणत्याही शाखेतुन पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत , तसेच MSCIT / समकक्ष अर्हता तसेच मराठी , हिंदी , इंग्रजी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक असणार आहेत . तर खुला प्रवर्ग करीता किमान वय हे 18 तर कमा वय हे 38 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत . यांमध्ये मागास प्रवर्ग करीता कमाल वयांमध्ये 05 वर्षांची सुट देण्यात येईल .तर अनुभव असल्यास प्रथम प्राध्यान्य देण्यात येईल .

हे पण वाचा : 12 वी मध्ये 50 टक्के गुणांसह उत्तीर्ण उमेदवारांसाठी भारतीय हवाई दल मध्ये मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !

02.शिपाई : शिपाई पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत , तसेच उमेदवार हे मराठी , हिंदी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक असणार आहेत . शिपाई व तत्सम कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल . तर खुला प्रवर्ग करीता किमान वय हे 18 तर कमा वय हे 38 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत . यांमध्ये मागास प्रवर्ग करीता कमाल वयांमध्ये 05 वर्षांची सुट देण्यात येईल .

03.वाहनचालक : वाहनचालक पदांसाठी उमेदवार हे इयत्ता 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत , तसेच मराठी व हिंदी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक असणार आहेत . वाहन चालविण्याचा अनुभव असल्यास प्रथम प्राधान्य देण्यात येईल . तर खुला प्रवर्ग करीता किमान वय हे 18 तर कमा वय हे 38 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत . यांमध्ये मागास प्रवर्ग करीता कमाल वयांमध्ये 05 वर्षांची सुट देण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे YES (surbanksassociations.com) या संकेतस्थळावर दिनांक 03.03.2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता 1000/- रुपये + 18 टक्के जीएसटी रक्कम 180/- रुपये अशी एकुण 1180/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment