जिल्हा परिषद ठाणे मध्ये आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधी मध्ये ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Thane Zilha Parishad Recruitment For Various Post , Number of Post Vacancy -202 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
01.वैद्यकीय अधिकारी : वैद्यकीय अधिकारी पदांच्या 67 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे एमबीबीएस / बीएएमएस अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत . तसेच उमेदवाराचे कमाल वय हे 70 वर्षापर्यंत असणे आवश्यक असणार आहेत .
02.परिचारीका ( पुरुष ) : सदर पदांच्या 60 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे जीएनएम / बी.एस्सी नर्सिंग अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत , तसेच उमेदवाराचे कमाल वय हे 38 वर्षापर्यंत असणे आवश्यक असणार आहेत .
हे पण वाचा : राज्य शासन सेवेत गट क संवर्गातील पदासाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन ..
03.परिचारिका ( महिला ) : परिचारिका ( महीला ) पदांच्या एकुण 07 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे जीएनएम / बी.एस्सी नर्सिंग अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत , तसेच उमेदवाराचे कमाल वय हे 38 वर्षापर्यंत असणे आवश्यक असणार आहेत .
04.बहुउद्देशिय कर्मचारी ( पुरुष ) : सदर पदांच्या एकुण 68 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 12 वी विज्ञान शाखेतुन उत्तीर्ण तसेच पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स अथवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत . सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचे कमाल वयोमर्यादा ही 38 वर्षापर्यंत असणे आवश्यक असणार आहेत .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे ठाणे महानगरपालिका भवन , सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग चंदनवाडी , पांचपाखडी ठाणे – 400602 या पत्यावर दिनांक 29.02.2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता खुला प्रवर्ग करीता 150/- रुपये तर मागास प्रवर्ग करीता 100/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026