जिल्हा परिषद नागपुर येथे विविध पदांच्या 142 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Zilha Parishad Nagapur , National Health Mission , Nagpur Recruitment for Various Post , Number of Post Vacancy -142 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | वैद्यकीय अधिकारी | 48 |
02. | स्टाफ नर्स | 45 |
03. | MPW / पुरुष | 49 |
एकुण पदांची संख्या | 142 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) :
पद क्र.01 साठी : MBBS / BAMS अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
पद क्र.02 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे जनरल नर्सिंग कोर्स / बी.एस्सी नर्सिंग अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
हे पण वाचा : बृहन्मुंबई पालिका प्रशासन मध्ये , विविध पदांसाठी आत्ताची मोठी पदभरती ! लगेच करा आवेदन !
पद क्र.03 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे विज्ञान शाखेतुन उच्च माध्यमिक ( इयत्ता 12 वी विज्ञान ) परीक्षा अथवा समकक्ष अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
वयोमर्यादा ( Age Limit ) : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचे कमाल वय हे 38 वर्षापर्यंत असणे आवश्यक असणार आहेत . तर यांमध्ये मागास प्रर्व करीता वयांमध्ये 05 वर्षांची सुट देण्यात येईल .
वेतनमान ( Pay Scale ) : 18,000-60,000/- रुपये प्रतिमहा ..
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे राष्ट्रीय आरोग्य अभियान आरोग्य विभाग जिल्हा परिषद सिव्हिल लाईन नागपुर या पत्यावर दिनांक 28.02.2024 पर्यंत आवेदन सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रीया करीता 150/- परीक्षा शुल्क तर मागास प्रवर्ग करीता 100/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- NCERT : राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; 29,000-60,000/- इतका मिळेल पगार !
- व्यवस्थापक , भांडारपाल , लिपिक ,गार्ड , सफाईगार , चौकीदार इ. पदांसाठी पदभरती , अर्ज करायला विसरु नका !
- महाराष्ट्र सहकारी बँक फेडरेशन अंतर्गत अधिकारी , लेखापाल , शाखा अधिकारी , लिपिक इ. पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !
- महाराष्ट्र राज्यात दक्षिण पुर्व रेल्वे विभाग मध्ये 861 जागांसाठी मोठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- ARDE Pune : आर्ममेंट रिसर्च आणि विकास एस्टॅब्लिशमेंट पुणे येथे विविध पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !