आपण जर 50 टक्के गुणांसह इयत्ता 12 वी उत्तीर्ण असाल तर भारतीय हवाई दलांमध्ये एयरमन पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , मेळाव्यासाठी नमुद ठिकाणी उपस्थित रहायचे आहेत . ( Indian Air Force Airmen Recruitment For Group Y Post , Number of Post Vacancy – Not Publish ) पदनाम , पदसंख्या या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of Post ) : यांमध्ये एयरमन ग्रुप Y ट्रेड – मेडिकल असिस्टंट पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , पदांची संख्या तुर्तास प्रविष्ठ करण्यात आलेली नाही .
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) ; सदर पदांकरीता उमेदवार हे 50 टक्के गुणांसह इयत्ता 12 वी Physics , Chemistry , Biology and English विषयांसह उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .अथवा 50 टक्के गुणांसह Physics, Chemistry, Biology & English + 50 टक्के गुणांसह बी.एस्सी( फार्मसी) / डिप्लोमा अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
वयोमर्यादा ( Age Limit ) : उमेदवाराचा जन्म हा 24.06.2003 ते दि.24.06.2007 दरम्यान झालेला असावा .
मेळाव्याचे ठिकाण : पात्र उमेदवारांनी खाली नमुद जाहीरातीप्रमाणे लाल परेड ग्राउंड , भोपाळ मध्य प्रदेश या ठिकाणी दि.31 मार्च ते दिनांक 03 एप्रिल 2024 पर्यंत उपस्थित रहायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026