रयत शिक्षण संस्था मध्ये प्रायार्य , संगणक / संगित / के.जी विभाग शिक्षक , प्रयोगशाळा सहाय्यक पदांसाठी मोठी पदभरती !

Spread the love

रयत शिक्षण संस्था मध्ये विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Rayat Education Society Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 92 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.प्राचार्य01
02.सहाय्यक शिक्षक74
03.संगणक शिक्षक04
04.संगित शिक्षक03
05.के.जी विभाग इंग्रजी आणि मराठी माध्यम08
06.प्रयोगशाळा सहाय्यक02
 एकुण पदांची संख्या92

आवश्यक अर्हता ( Education Qulification ) :

पद क्र.01 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे एम.ए / एम.एस्सी , बी.एड अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

पद क्र.02 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे एच.एचसी डी.एड / बी.ए / एम.ए / बी.एड / ए.टीडी / जिडी आर्ट अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

हे पण वाचा : मुंबई महानरपालिका मध्ये विविध पदांसाठी मोठी पदभरती.

पद क्र.03 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे बी.सी.एस / बी.सी ए / एम सी ए अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

पद क्र.04 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे संगीत विशारद असणे आवश्यक असणार आहेत .

पद क्र.05 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे बी.ए / बी.एस्सी / बी.कॉम / एच एस सी अर्हत उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

पद क्र.06 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे बी.एस्सी अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद अर्हता धारक उमेदवारांनी जाहीरातीमध्ये नमुद केलेल्या पत्यावर दिनांक 02 मार्च 2024 पर्यंत आपले आवेदन सर्व कागतपत्रांसह सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता परीक्षा शुल्क आकारण्यात येणार नाहीत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment