टाटा मेमोरियल सेंटर मुंबई येथे विविध पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Tata Memorial Center Mumbai Recruitment For Various Post , Number of Post Vacancy -48 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | मुख्य प्रशासकीय अधिकारी | 01 |
02. | वैज्ञानिक अधिकारी | 08 |
03. | वैद्यकीय भोतिकशास्त्र | 02 |
04. | अभियंता | 01 |
05. | ज्ञानिक अधिकारी | 01 |
06. | नर्स | 26 |
07. | लघुलेखक | 01 |
08. | तंत्रज्ञ | 05 |
09. | कनिष्ठ लिपिक | 03 |
एकुण पदांची संख्या | 48 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) : पदवी / पीएचडी / केमिकल विज्ञान / फिजिकल सायन्सेस / एम.एस्सी / रेडिओलॉजिकल फिजिक्समध्ये डिप्लोमा / बी.ई / बी.टेक / एम एस्सी / नर्सिंग आणि मिडवाइफरी डिप्लोमा / टायपिंग अर्हता / 12 वी विज्ञान अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत . पदांनुसार सविस्तर पदभरती जाहीरात पाहण्यासाठी खालील सविस्तर जाहीरात पाहा ..
वेतनमान : 19,900 ते 78,800/- रुपये
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://actrec.gov.in/jobs या संकेतस्थळावर दिनांक 07 मार्च 2024 पर्यंत आवेदन सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता परीक्षा शुल्क आकारले जाणार नाहीत .
- महाराष्ट्र राज्यात कोकण रेल्वे विभाग मध्ये विविध पदांसाठी मोठी पदभरती !
- बेस्ट मुंबई येथे वाहक व चालक पदांसाठी पदभरती , लगेच करा आवेदन !
- सैनिकी शाळा नगर येथे विविध पदांसाठी नोकरीची सुवर्णसंधी ; अर्ज करायला विसरु नका !
- अधिकारी , नर्सिंग सहाय्यक , फार्मासिस्ट, तंत्रज्ञ ,लिपिक , परिचर पदांकरिता मोठी पद भरती !
- मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत गट “क” संवर्गातील पदाकरिता पदभरती ; लगेच करा आवेदन !