रयत शिक्षण संस्था मध्ये प्रायार्य , संगणक / संगित / के.जी विभाग शिक्षक , प्रयोगशाळा सहाय्यक पदांसाठी मोठी पदभरती !

रयत शिक्षण संस्था मध्ये विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Rayat Education Society Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 92 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती … Read more