राष्ट्रीय पोषण संस्थान , आरोग्य व परिवार कल्याण मंत्रालय मार्फत विविध पदांसाठी पदभरती राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( National Institute of Nutrition Department of Health Research , Ministry of health and family welfare recruitement for Various Post ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | कनिष्ठ लिपिक | 06 |
02. | वरिष्ठ लिपिक | 07 |
03. | ग्रंथालय लिपिक | 01 |
04. | ग्रंथालय आणि माहिती सहाय्यक | 01 |
एकुण पदांची संख्या | 15 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) :
पद क्र.01 साठी : 12 वी पास , तसेच इंग्रजी 35 श.प्र.मि टायपिंग अथवा हिंदी 30 श.प्र.मि टायपिंग उत्तीर्ण
पद क्र.02 साठी : कोणतीही पदवी , तसेच इंग्रजी 35 श.प्र.मि टायपिंग अथवा हिंदी 30 श.प्र.मि टायपिंग उत्तीर्ण
पद क्र.03 साठी : 10 वी समकक्ष व ग्रंथपालन मध्ये प्रमाणपत्र
पद क्र.04 साठी : ग्रंथपालन पदवी , अनुभव
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://www.nin.res.in/ या संकेतस्थळावर दिनांक 25 जुन 2024 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- शिक्षक महाभरती : गोखले शिक्षण सोसायटी नाशिक अंतर्गत शिक्षक पदांच्या 170 जागेसाठी थेट महाभरती 2025
- लोकमंगल साखर कारखाना सोलापुर , अंतर्गत विविध पदांसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत “सहाय्यक लोको पायलट” पदाच्या तब्बल 9970 जागेसाठी महाभरती !
- सैनिकी शाळा भुसावळ जळगाव , अंतर्गत विविध शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी पदभरती !
- सरळसेवा भरती : गट – ड संवर्गातील 529 रिक्त जागेसाठी महाभरती ; Apply Now !