सामाजिक न्याय मंत्रालय अंतर्गत अधिकारी , लिपिक , स्टेने , सहाय्यक , MTS इ. पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Pt. Deendayal Upadhyaya National Institute for Persons Recruitment for Various post , Number of Post Vacancy – 19 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | उप संचालक | 01 |
| 02. | डेमोनस्ट्रेटर | 01 |
| 03. | वरिष्ठ लिपिक | 02 |
| 04. | स्टेनोग्राफर | 02 |
| 05. | कनिष्ठ लिपिक | 02 |
| 06. | प्राथमिक सहाय्यक | 01 |
| 07. | MTS | 09 |
| 08. | कनिष्ठ तांत्रिक | 01 |
| एकुण पदांची संख्या | 19 |
पात्रता ( Qualification ) : सदर पदांकरीता उमेदवार हे संबंधित पदवी / 12 वी / 10 वी / आयटीआय अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत . ( पदनिहाय सविस्तर शैक्षणिक अर्हता पाहण्यासाठी खालील नमुद जाहीरात पाहावी .. )
परीक्षा शुल्क : खुला प्रवर्ग – 1000/- , ओबीसी आणि आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्ग – 700/- , SC / ST प्रवर्ग 500/-
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://www.pdunippd.in/ या संकेतस्थळावर दिनांक 20 जुन 2024 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- एसटी महामंडळात 13,567 पदांची भरती? महत्त्वाचे अपडेट
- खादी व ग्रामोद्योग आयोग मुंबई अंतर्गत 50 पदांची भरती
- CPRI : उर्जा संशोधन संस्था अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 110 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन .
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!