माइलस्टोन पब्लिक स्कुल चिंचगाव अंतर्गत विविध पदांसाठी थेट पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहे . ( Mislestone public school chinchgaon recruitment for various post , Number of post vacancy – 17 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of post ) : यांमध्ये शिक्षक , सहाय्यक शिक्षक , वसतिगृह वार्डन पदांच्या एकुण 17 रिक्त जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे .
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | शिक्षक | 09 |
| 02. | सहाय्यक शिक्षक | 06 |
| 03. | वसतिगृह वार्डन | 02 |
| एकुण पदांची संख्या | 17 |
अर्हता :
पद क्र.01 साठी : B.SC / M.SC / B.ED
पद क्र.02 साठी : HSC , B.A / ,M.A.DE.D
पद क्र.03 साठी : M.S.W / पदवी
हे पण वाचा : गट – ड संवर्गातील 529 रिक्त जागेसाठी महाभरती ; अर्ज करायला विसरु नका !
थेट मुलाखतीचे ठिकाण / दिनांक : पात्र व इच्छुक उमेदवारांनी माईलस्टाने पब्लिक स्कूल , चिंचगाव कुर्डुवाडी – बार्शी रोड या पत्यावर दिनांक 16.03.2025 रोजी हजर रहायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- BSNL : भारत संचार निगम लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत ग्रुप डी ( Group D ) पदाच्या तब्बल 22,195 रिक्त जागेसाठी महाभरती !
- भारतीय डाक विभाग अंतर्गत तब्बल 28000+ रिक्त जागेसाठी महाभरती..
- खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड पुणे, भरती 2026 ; लगेच करा आवेदन !
- सैनिक स्कूल दिघी पुणे अंतर्गत शिक्षक , लिपिक, लेखापाल , प्रयोगशाळा परिचर , ग्रंथपाल , शिपाई , चालक, कामगार इ.पदांसाठी पदभरती .