MLB महिला विद्यालय अंतर्गत लिपिक , शिपाई , प्रयोगशाळा सहाय्यक / परिचर , ग्रंथपाल इ. पदांसाठी पदभरती !

Spread the love

MLB महिला विद्यालय अंतर्गत लिपिक , शिपाई , प्रयोगशाळा सहाय्यक / परिचर , ग्रंथपाल इ. पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( MKB Mahila Mahavidyalaya Gadachiroli Recruitment for various post , Number of post vacancy – 17 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.वरिष्ठ लिपिक01
02.कनिष्ठ लिपिक02
03.ग्रंथालय सहाय्यक01
04.ग्रंथालय परिचर01
05.प्रयोगशाळा सहाय्यक02
06.प्रयोगशाळा परिचर04
07.शिपाई06

आवश्यक शैक्षणिक अर्हता :

अ.क्रपदनामशैक्षणिक अर्हता
01.वरिष्ठ लिपिककोणतीही पदवी , टायपिंग
02.कनिष्ठ लिपिककोणतीही पदवी , टायपिंग
03.ग्रंथालय सहाय्यकM.LIB & B.LIB पदवी , टायपिंग
04.ग्रंथालय परिचरकोणतीही पदवी , टायपिंग
05.प्रयोगशाळा सहाय्यकएम.एस्सी , बी.एस्सी
06.प्रयोगशाळा परिचर12 वी विज्ञान
07.शिपाई10 वी / 12 वी उत्तीर्ण

हे पण वाचा : MPSC मार्फत गट – क व  ब संवर्गातील 1813 जागेसाठी महाभरती ; अर्ज करण्यास मुदतवाढ !

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे एम.के बी. महिला महाविद्यालय , गडचिरोली नीळकंठ प्लाझा , मोरेश्वर पेट्रोल पंपाजवळ चंद्रपुर रोड गडचिरोली 442605 या पत्यावर दिनांक 05.01.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment