MOIL : मॅगनीज ओरे इंडिया लिमिटेड नागपुर अंतर्गत विविध पदांच्या 142 रिक्त जागेसाठी महाभरती !

Spread the love

MOIL : मॅगनीज ओरे इंडिया लिमिटेड नागपुर अंतर्गत विविध पदांच्या 142 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहे . ( MOIL Ltd . Recruitment for various post , number of post vacancy – 142 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.इलेक्ट्रिशियन21
02.मेकॅनिक कम ऑपरेटर56
03.माईन फोरमन15
04.सलेक्ट ग्रेट माईन फोरमन05
05.माईन मेट33
06.ब्लॉस्टर10
 एकुण पदांची संख्या142

आवश्यक अर्हता : पदनिहाय आवश्यक अर्हता पाहण्यासाठी खाली नमुद जाहीरात पाहावी .

हे पण वाचा : गट ड (वर्ग – ४) संवर्गातील 153 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे  https://moil.nic.in/ या संकेतस्थळावर दिनांक 06.11.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment