MOIL : मॅगनीज ओरे इंडिया लिमिटेड नागपुर अंतर्गत विविध पदांच्या 142 रिक्त जागेसाठी महाभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहे . ( MOIL Ltd . Recruitment for various post , number of post vacancy – 142 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | इलेक्ट्रिशियन | 21 |
| 02. | मेकॅनिक कम ऑपरेटर | 56 |
| 03. | माईन फोरमन | 15 |
| 04. | सलेक्ट ग्रेट माईन फोरमन | 05 |
| 05. | माईन मेट | 33 |
| 06. | ब्लॉस्टर | 10 |
| एकुण पदांची संख्या | 142 |
आवश्यक अर्हता : पदनिहाय आवश्यक अर्हता पाहण्यासाठी खाली नमुद जाहीरात पाहावी .
हे पण वाचा : गट ड (वर्ग – ४) संवर्गातील 153 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://moil.nic.in/ या संकेतस्थळावर दिनांक 06.11.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- Mazagaon Dock : माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. अंतर्गत विविध पदांच्या एकुण 495 रिक्त जागेसाठी महाभरती .
- पवन हंस लिमिटेड अंतर्गत आत्ताची नविन पदभरती 2026
- PMRDA : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती , लगेच करा आवेदन .
- SBI : भारतीय स्टेट बँकेत 1500 रिक्त जागेसाठी महाभरती 2026 ; Apply Now
- EIL : इंजिनिअर्स इंडिया लि. अंतर्गत पदभरती ( इंजिनिअर ) 2026