MSRTC : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मध्ये चालक / वाहक पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन ( पोस्टाद्वारे ) आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Maharashtra State Road Transport Corporation Dhule Recruitment For Driver And Carrier Post , Number of Post Vacancy – 50 ) पदनाम , पदांची संख्या , आवश्यक शैक्षणिक अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम : यांमध्ये चालक तथा वाहक पदांच्या एकुण 50 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
आवश्यक अर्हता : सदर पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 10 वी अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत ,तसेच परिवहन अधिकारी यांचेकडील अवजड वाहन चालविण्याचा नियमित अथवा शिकाऊ परवाना अथवा 01 वर्षांचे हलके मोटार वाहन चालविण्याचा परवाना असणे आवश्यक असणार आहेत . तसेच उमेदवारची कमीत कमी उंची ही 160 से.मी असणे आवश्यक असणार आहे तर कमाल उंची ही 180 से.मी पर्यंत असणे आवश्यक असणार आहे .
वयोमर्यादा : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचे किामन वय 21 वर्षे पुर्ण तर कमाल वयोमर्यादा ही 43 वर्षांपर्यंत असणार आहे .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे विभाग नियंत्रक राज्य परिवहन धुळे या पत्यावर दिनांक 23 ऑक्टोंबर 2023 पर्यंत सादर करावेत . सदर पदभरती प्रकिया करीता 250/- रुपये परीक्षा शुल्क आकारले जाणार आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 100 टक्के अनुदानित शिक्षण संस्थेत शिक्षण सेवक रिक्त पदांवर पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !
- अधिकारी , लिपिक , शिपाई इ. पदांसाठी पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !
- AAI : भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत तब्बत 309 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- आर्मी पॅरालिम्पिड नोड किरकी पुणे अंतर्गत लिपिक , स्वयंपाकी , वॉशरमन इ. पदांसाठी पदभरती .
- CBHFL : सेंट बँक होम फायनान्स लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या 212 रिक्त जागेसाठी पदभरती ; Apply Now !