MSRTC : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अंतर्गत वर्ग 03 व वर्ग 04 पदांसाठी पदभरती !

Spread the love

MSRTC : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अंतर्गत वर्ग -03 व वर्ग 04 पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( MSRTC Recruitment for various Class C & Class D Post ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .

पदनाम ( Post Name ) : यांमध्ये वर्ग 3 पदांमध्ये – कारागीर , सहाय्यक कारागीर , चालक तर वर्ग 04 पदांमध्ये सहाय्यक व स्वच्छक पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .

अ.क्रपदनाम
01.कारागीर
02.सहाय्यक कारागीर
03.चालक
04.सहाय्यक
05.स्वच्छक

नोकरीचे ठिकाण : मुंबई , रायगड , रत्नागिरी , सिंधुदुर्ग , ठाणे , पालघर .

हे पण वाचा : ONGC : तेल व नैसर्गिक वायु महामंडळ अंतर्गत तब्बल 2623 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !

अर्ज प्रक्रिया : अर्ज करण्याची प्रक्रिया / अधिकृत्त जाहीरात लवकरच उपलब्ध होईल .

अधिक माहितीसाठी महामंडळ मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली पदभरती जाहीरात डाऊनलोड करण्यासाठी

जाहिरात पाहा

Leave a Comment