BRO : सीमा रस्ते संघटना अंतर्गत विविध पदांच्या 542 रिक्त जागेसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमदेवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( The BRO Recruitment for various post , number of post vacancy -542 ) रिक्त पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | व्हेईकल मेकॅनिक | 324 |
| 02. | पेंटर ( MSW ) | 13 |
| 03. | MSW ( DES ) | 205 |
| एकुण पदांची संख्या | 542 |
आवश्यक अर्हता :
पद क्र.01 साठी : उमेदवार हे 10 वी उत्तीर्ण , मोटर व्हेईकल / डिझेल / हीट अभियांत्रिकी मध्ये मेकॅनिक प्रमाणपत्र अथवा आयटीआय अर्हता उत्तीर्ण आवश्यक .
पद क्र.02 साठी : 10 वी उत्तीर्ण , पेंटर मध्ये आयटीआय अर्हता उत्तीर्ण .
पद क्र.03 साठी : 10 वी उत्तीर्ण , मोटार / व्हेईकल / ट्रॅक्टर मेकॅनिक मध्ये आयटीआय अर्हता उत्तीर्ण .
हे पण वाचा : जिल्हा परिषद अंतर्गत महाभरती 2025.
परीक्षा शुल्क : जनरल / ओबीसी / आ.दु.घ / माजी सैनिक प्रवर्ग करीता 50 /- रुपये तर मागास प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकारली जाणार नाही .
अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन हे Commandant BRO School & Centre , Dighi camp , pune -411015 या पत्यावर दिनांक 24.11.2025 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी / अर्ज डाऊलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा .
- एसटी महामंडळात 13,567 पदांची भरती? महत्त्वाचे अपडेट
- खादी व ग्रामोद्योग आयोग मुंबई अंतर्गत 50 पदांची भरती
- CPRI : उर्जा संशोधन संस्था अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 110 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन .
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!