मुळा सहकारी साखर कारखाना अहमदनगर अंतर्गत विविध पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबवली जात असून , आवश्यक पात्रता धारक उमेदवाराकडून ऑफलाइन / ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत . ( mula CO -operative sugar factory recruitment for various post, number of post vacancy – 55 ) पदनाम , पदांची संख्या, आवश्यक शैक्षणिक अहर्ता या संदर्भातील सविस्तर माहिती पुढील प्रमाणे जाणून घेऊयात .
पदनाम ( Post Name ) : यामध्ये वरिष्ठ इलेक्ट्रिक इंजिनियर, मिल फॉरमन ,बॉयलर सुपरवायझर ,मिल फिटर ,बॉयलर परिचर, फायरमन सेंट्रिफिकल, फिटर, इलेक्ट्रिशियन ,वायरमन ,टरबाइन अटेंडंट ,पंप फिटर ,इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक ,केमिस्ट, सहाय्यक अभियंता इत्यादी पदांच्या एकूण 55 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबवली जात आहे .
आवश्यक शैक्षणिक पात्रता : पदानुसार सविस्तर शैक्षणिक पात्रता त्याचबरोबर अनुभव तसेच पदानुसार रिक्त जागेची संख्या या संदर्भातील सविस्तर माहिती पाहण्याकरिता खालील मूळ जाहिरात पहावी .
हे पण वाचा : केंद्रीय शिक्षण विभाग अंतर्गत विविध पदांसाठी मोठी पदभरती , Apply Now !
अर्ज प्रक्रिया : जाहिरातीमध्ये नमूद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन ऑफलाइन पद्धतीने मुळा सहकारी साखर कारखाना लिमिटेड सोनई तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर या पत्त्यावर अथवा ऑनलाइन पद्धतीने mulassk@yahoo.co.in या ईमेलवर दिनांक 25 सप्टेंबर 2024 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील मूळ जाहिरात पहा
- प्रयोगशाळा तंत्रज्ञ , समुपदेशक , स्टाफ नर्स , क्लीनर इ. पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- महात्मा गांधी शिक्षण मंडळ अंतर्गत विविध विषय शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी पदभरती !
- शिक्षक , प्रयोगशाळा सहाय्यक , लिपिक , चालक , शिपाई इ. पदांसाठी पदभरती !
- NGEL : ग्रीन एनर्जी लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या 182 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- नवी मुंबई पालिका प्रशासन अंतर्गत वर्ग ३ व ४ संवर्गातील रिक्त जागेसाठी महाभरती !