मुंबई आयकर विभाग अंतर्गत गट क संवर्गातील पदांसाठी मोठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Mumbai Customs Service Recruitment for Class C post , Number of Post Vacancy – 44 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | सीमन | 33 |
| 02. | ग्रीझर | 11 |
| एकुण पदांची संख्या | 44 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता :
पद क्र.01 साठी : 10 वी पास / समकक्ष अर्हता , अनुभव , संबंधित प्रमाणपत्र ..
पद क्र.02 साठी : 10 वी पास / समकक्ष अर्हता , अनुभव , इंजिन ड्राव्हर प्रमाणपत्र .
वेतनश्रेणी ( Pay Scale ) :
| पदनाम | वेतनश्रेणी |
| सीमन | 18000-56900/- |
| ग्रीझर | 18000-56900/- |
वयाची अट : उमेदवाराचे वय हे 18 – 25 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे सीमाशुल्क विभाग सहाय्यक आयुक्त पी आणि ई ( मरीन ) 11 वा मजला नविन कस्टम हाऊस बॅलार्ड इस्टेट , मुंबई – 400001 या पत्यावर दि.17.12.2024 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- छत्रपती संभाजीनगर पालिका प्रशासन अंतर्गत विविध नियमित पदांच्या 222 रिक्त जागेसाठी सरळसेवा पदभरती !
- पुणे विद्यार्थी गृह अंतर्गत शिक्षक व लिपिक पदांच्या 31 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SECL : साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. अंतर्गत विविध पदांच्या एकुण 1700 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- BOB कॅपिटल मार्केट्स लि.अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- MPSC : महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी सेवा अंतर्गत विविध पदांच्या 296 रिक्त जागेसाठी महाभरती !