नाशिक जिल्हा औद्योगिक व मार्केंटाईल सहकारी बँकेमध्ये विविध बँकिंग कामकाज पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत . ( Nashik District Industrial & Mercantile Co-operative Bank Limited Recruitment for various post , Number of Post vacancy – 10 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | शाखा व्यवस्थापक | 05 |
02. | आयटी अधिकारी | 01 |
03. | लिपिक | 04 |
एकुण पदांची संख्या | 10 |
पात्रता – शाखा व्यवस्थापक पदांकरीता बी.कॉम , एम.कॉम व अनुभव असणे आवश्यक ,आयटी अधिकारी पदांकरीता बी.ई / एम.ई / एम.टेक /एमसीएस /आयटी / एमसीए सह संगणक साक्षरता किंवा समतुल्य अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .तर लिपिक पदांकरीता बी.कॉम , एम .कॉम सह संगणक साक्षरता व अनुभव असणे आवश्यक आहे .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क –जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज ऑफलाईन पद्धतीने Head Office Shiv Kamal Apartment Canda Corner , Sharanpur EXT Road , Nashik -422005 या पत्त्यावर अर्ज दि.15.01.2023 पर्यंत पोहोचेल अशा पद्धतीने सादर करायचे आहे . सदर पदभरती प्रक्रिया करीता कोणत्याही प्रकारची आवेदन शुल्क ( Application Fees ) स्विकारली जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी
अधिक माहितीसाठी खालील सविस्तर जाहीरात पाहा
- युको बँकेत पदवीधारक उमेदवारांसाठी 250 रिक्त जागेवर पदभरती ; लगेच करा आवेदन !
- केंद्र सरकारच्या NALCO कंपनी अंतर्गत 518 रिक्त जागेसाठी महाभरती ; अर्ज करण्यास मुदतवाढ !
- कृष्णा विश्व विद्यापीठ सातारा अंतर्गत विविध पदांसाठी आत्ताची नविन पदभरती ; अर्ज करायला विसरुन नका !
- राष्ट्रीय महासागर सुचना सेवा केंद्र अंतर्गत आत्ताची नविन पदभरती ; Apply Now !
- BHEL : भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड अंतर्गत तब्बल 400 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !