Pune : छावणी परिषद खडकी , पुणे येथे कनिष्ठ लिपिक पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन , शैक्षणिक पात्रताधारक उमदेवारांकडुन ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत .( Khadki Cantonment Board Pune , Recruitment for Junior Clerk , Number of post vacancy – 07 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात .
पदांचे नाव -कनिष्ठ लिपिक ( पदांची संख्या – 07 )
पात्रता – कनिष्ठ लिपिक पदांकरीता उमेदवार कोणत्याही शाखेतुन पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . त्याचबरोबर इंग्रजी विषयांमध्ये 40 श.प्र.मि किंवा हिंदी मध्ये 30 श.प्रति मिनिट टायपिंग स्पीड उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . त्याचबरोबर संगणक अर्हता ( MSCIT / CCC ) प्रमाणपत्र उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .तसेच सदर पदांकरीता अर्ज सादर करण्यासाठी उमेदवाराचे वय दि.07.01.2023 रोजी 21 वर्षे ते 30 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे .
वेतनश्रेणी – सातव्या वेतन आयोगानुसार 19,900/- रुपये ते 63,200/- रुपये
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क – जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने दि.07 फेब्रुवारी 2023 पर्यंत सादर करायची आहे . सदर पदभरती प्रक्रिया करीता 600/- रुपये तर मागासवर्गीय / माजी सैनिक / महिला उमेदवारांना 300/- रुपये आवेदन शुल्क आकारण्यात येईल .
- IIFCL : इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कंपनी लि. अंतर्गत पदभरती , लगेच करा आवेदन !
- विद्या प्रतिष्ठान बारामती , पुणे अंतर्गत विविध शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी पदांच्या 101 जागेसाठी पदभरती .
- NLC : नेवेली लिग्नाईट कॉर्पोरेशन लि. अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 501 जागेसाठी महाभरती ; Apply Now !
- SBI : भारतीय स्टेट बँकेत लिपिक ( Clerk ) पदांसाठी पदभरती , Apply Now !
- पुणे जिल्हा नागरी सहकारी बॅकेत पदभरती , लगेच करा आवेदन !