राष्ट्रीय गृहनिर्माण बँकेमध्ये विविध पदांच्या 48 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( National Housing Bank Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 48 ) पदनाम , पदांची संख्या , आवश्यक अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | जनरल व्यवस्थापक | 01 |
| 02. | सहाय्यक जनरल व्यवस्थापक | 01 |
| 03. | उप व्यवस्थापक | 03 |
| 04. | सहाय्यक व्यवस्थापक | 18 |
| 05. | मुख्य इकोनॉमिस्ट | 01 |
| 06. | वरिष्ठ प्रकल्प फायनान्स अधिकारी | 10 |
| 07. | प्रकल्प वित्त अधिकारी | 12 |
| 08. | प्रोटोकॉल अधिकारी | 01 |
| 09. | ॲप्लिकेशन डेव्हलपर | 01 |
| एकुण पदांची संख्या | 48 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) : उमेदवार हे कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असेल तसेच ICWAI / ICAI / CFA / MBA अर्हता उत्तीर्ण तसेच संबंधित क्षेत्रातील अनुभव असणे आवश्यक असेल . ( पदांनुसार सविस्तर अर्हता पाहण्यासाठी खालील नमुद सविस्तर जाहीरात पाहावी ..
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://ibpsonline.ibps.in/nhbvpjun24/ या संकेतस्थळावर दिनांक 19 जुलै 2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता जनरल / ओबीसी प्रवर्ग करीता 850/- रुपये तर मागास / अपंग प्रवर्ग करीता 175/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- BSNL : भारत संचार निगम लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत ग्रुप डी ( Group D ) पदाच्या तब्बल 22,195 रिक्त जागेसाठी महाभरती !
- भारतीय डाक विभाग अंतर्गत तब्बल 28000+ रिक्त जागेसाठी महाभरती..
- खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड पुणे, भरती 2026 ; लगेच करा आवेदन !
- सैनिक स्कूल दिघी पुणे अंतर्गत शिक्षक , लिपिक, लेखापाल , प्रयोगशाळा परिचर , ग्रंथपाल , शिपाई , चालक, कामगार इ.पदांसाठी पदभरती .