NHB : नॅशनल हाऊसिंग बँक मध्ये विविध पदांसाठी आत्ताची मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( national housing bank recruitment for various Post ,Number of Post Vacancy – 48 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | जनरल मॅनेजर | 01 |
| 02. | सहाय्यक जनरल मॅनेजर | 01 |
| 03. | डेप्युटी मॅनेजर | 03 |
| 04. | सहाय्यक व्यवस्थापक | 18 |
| 05. | चीफ इकोनॉमिस्ट | 01 |
| 06. | वरिष्ठ प्रकल्प फायनान्स अधिकारी | 10 |
| 07. | वित्त प्रकल्प अधिकारी | 12 |
| 08. | प्रोटोकॉल अधिकारी | 01 |
| 09. | ॲप्लिकेशन डेवलपर | 01 |
| एकुण पदांची संख्या | 48 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) : सदर पदांकरीता अर्ज सादर करण्यासाठी उमेदवार हे कोणत्याही शाखेतील पदवी / ICWAI / ICAI/ CFA / MBA / B.E/ B.TECH / MCA/ MSC अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
परीक्षा शुल्क : जनरल / ओबीसी / आ.दु.घ प्रवर्ग करीता 850/- रुपये तर मागास प्रवर्ग करीतता 175/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://ibpsonline.ibps.in/nhbvpjun24/ या संकेतस्थळावर दिनांक 19 जुलै 2024 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- छत्रपती संभाजीनगर पालिका प्रशासन अंतर्गत विविध नियमित पदांच्या 222 रिक्त जागेसाठी सरळसेवा पदभरती !
- पुणे विद्यार्थी गृह अंतर्गत शिक्षक व लिपिक पदांच्या 31 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SECL : साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. अंतर्गत विविध पदांच्या एकुण 1700 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- BOB कॅपिटल मार्केट्स लि.अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- MPSC : महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी सेवा अंतर्गत विविध पदांच्या 296 रिक्त जागेसाठी महाभरती !