भारत सरकारच्या भारतीय फैशन प्रौद्योगिकी संस्थान पटना येथे विविध पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( National Institute of Fashion Technolgy , Patana – Ministry of Textiles Govt.of India Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 30) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | सहाय्यक ( प्रशासन विभाग ) | 03 |
| 02. | मशिन मेकॅनिक | 02 |
| 03. | सहायक ( वित्त व लेखा ) | 01 |
| 04. | सहाय्यक अधिक्षक | 01 |
| 05. | लिपिक | 01 |
| 06. | नर्स | 01 |
| 07. | कनिष्ठ सहाय्यक | 11 |
| 08. | प्रयोगशाळा सहाय्यक | 09 |
| 09. | पुस्तकालय सहायक | 01 |
| एकुण पदांची संख्या | 30 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) : सदर पदांकरीता उमेदवार हे कोणतीही पदवी / वाणिज्य शाखेची पदवी / 12 वी / 10 वी / नर्सिंग अर्हता / टायपिंग अर्हता ( पदांनुसार सविस्तर पात्रता पाहण्यासाठी खालील जाहीरात पाहा ) उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे The Director, National Institute of Fashion Technology, NIFT Campus, Mithapur Farms, Patna – 800001, Bihar या पत्यावर दिनांक 27.03.2024 पर्यंत सादर करायचे आहेत , सदर पदभरती प्रक्रिया करीता 590/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- छत्रपती संभाजीनगर पालिका प्रशासन अंतर्गत विविध नियमित पदांच्या 222 रिक्त जागेसाठी सरळसेवा पदभरती !
- पुणे विद्यार्थी गृह अंतर्गत शिक्षक व लिपिक पदांच्या 31 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SECL : साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. अंतर्गत विविध पदांच्या एकुण 1700 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- BOB कॅपिटल मार्केट्स लि.अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- MPSC : महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी सेवा अंतर्गत विविध पदांच्या 296 रिक्त जागेसाठी महाभरती !