वस्त्र मंत्रालय विभाग मध्ये विविध पदांसाठी मोठी पदभरती ;

Spread the love

भारत सरकारच्या भारतीय फैशन प्रौद्योगिकी संस्थान पटना येथे विविध पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( National Institute of Fashion Technolgy , Patana – Ministry of Textiles Govt.of India Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 30)  पदनाम , पदांची संख्या  , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.सहाय्यक ( प्रशासन विभाग )03
02.मशिन मेकॅनिक02
03.सहायक ( वित्त व लेखा )01
04.सहाय्यक अधिक्षक01
05.लिपिक01
06.नर्स01
07.कनिष्ठ सहाय्यक11
08.प्रयोगशाळा सहाय्यक09
09.पुस्तकालय सहायक01
 एकुण पदांची संख्या30

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) : सदर पदांकरीता उमेदवार हे कोणतीही पदवी / वाणिज्य शाखेची पदवी / 12 वी / 10 वी / नर्सिंग अर्हता / टायपिंग अर्हता ( पदांनुसार सविस्तर पात्रता पाहण्यासाठी खालील जाहीरात पाहा ) उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

हे पण वाचा : नागरी सहकारी पतसंस्था मध्ये सरळसेवा पद्धतीने विविध पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क  :  जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे The Director, National Institute of Fashion Technology, NIFT Campus, Mithapur Farms, Patna – 800001, Bihar या पत्यावर दिनांक 27.03.2024 पर्यंत सादर करायचे आहेत , सदर पदभरती प्रक्रिया करीता 590/- रुपये परीक्षा शुल्‍क आकारण्यात येईल .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment