राष्ट्रीय प्राकृतिक चिकित्सा संस्थान , पुणे येथे विविध पदांसाठी मोठी  पदभरती 2024 , अर्ज करायला विसरु नका !

Spread the love

राष्ट्रीय प्राकृतिक चिकित्सा संस्थान पुणे येथे विविध पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रीया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( National Institute of Naturopathy , Pune Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 43 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

पदनाम / पदांची ( Post Name / Number Of Post ) :

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.अकाउटंट01
02.कनिष्ठ लिपिक01
03.मल्टी टा‍स्किंग स्टाफ02
04.रे‍डिओलॉजिस्ट / सोनोलॉजिस्ट / पॅथॉलॉजिस्ट01
05.फिजिओथेरपिस्ट01
06.मेडिकल सोशल वर्कर01
07.स्टाफ नर्स01
08.नर्सिंग सहाय्यक02
09.प्रयोगशाळा तंत्रज्ञ01
10.नेचर केयर थेरपिस्ट12
11.प्लंबर01
12.इलेक्ट्रिशियन01
13.लाँड्री परिचर01
14.माळी02
15.मदतनिस04
16.केयर टेकल ( वॉर्डन )01
17.कार्यालय सहाय्यक01
18.वाहनचालक02
19.रिसेप्शनिस्ट02
20.अग्निक्षमन/ सुरक्षा अधिकारी01
21.ग्रंथालय सहाय्यक01
22.मेडिकल रेकॉर्ड कीपर01
23.भांडारपाल02
 एकुण पदांची संख्या43

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ): पदांनुसार आवश्यक अर्हता पाहण्यासाठी खालील सविस्तर जाहीरात पहावी …

हे पण वाचा : मुंबई पोर्ट ट्रस्ट मध्ये आत्ताची नविन पदभरती , अर्ज करायला विसरु नका !

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://ninpune.co.in/#/advertisements या संकेतस्थळावर दिनांक 18.02.2024  पर्यंत आवेदन सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता खुला / ओबीसी प्रवर्ग करीता 500/- रुपये तर मागास / आ.दु.घ करीता परीक्षा शुल्क आकारली जाणार नाही .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment