NIA : राष्ट्रीय तपास संस्था अंतर्गत अधिकारी , अधिक्षक , लिपिक , लघुलेखक इ. पदांसाठी पदभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

NIA : राष्ट्रीय तपास संस्था अंतर्गत अधिकारी , अधिक्षक , लिपिक , लेखक इ. पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( National Investigation Agency Recruitment for Various Post , Number Of Post Vacancy – 42 ) पदनाम , पदांचा तपशिल , अर्हता या संदर्भातील सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.विभाग अधिकारी / कार्यालय अधिक्षक01
02.सहाय्यक08
03.लघुलेखक ग्रेड – १24
04.उच्च विभाग लिपिक09
 एकुण पदांची संख्या42

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) : पदांनुसार सविस्तर शैक्षणिक अर्हता पाहण्यासाठी खालील नमुद सविस्तर जाहीरात पाहावी ..

हे पण वाचा : मुंबई विद्यापीठांमध्ये विविध पदांच्या 298 जागांसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !

अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे SP , NIA HQ , CGO कॉम्प्लेक्स समोर , लोधी रोड नवी दिल्ली 110003 या पत्यावर दिनांक 31 ऑगस्ट 2024 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment