NTPC : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्ये विविध पदांच्या 144 जागेसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

 NTPC : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्ये विविध पदांच्या 144 जागेसाठी मोठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( National Thermal Power Corporation ltd , Recruitment for Various Post , Number of Post Vacancy – 144 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.माइनिंग ओव्हरमन67
02.मॅगझिन इन्चार्ज09
03.मेकॅनिकल सुपरवाइजर28
04.इलेक्ट्रिकल सुपरवाइजर26
05.वोकेशनल ट्रेनिंग इंस्ट्रक्टर08
06.ज्युनियर माईन सर्व्हेअर03
07.माइनिंग सरदार03
 एकुण पदांची संख्या144

पद क्र.01 साठी : माइनिंग इंजिनिअरिंग डिप्लोमा , ओव्हरमन प्रमाणपत्र , प्रथमोपचार प्रमाणपत्र

पद क्र.02 साठी : माइनिंग इंजिनिअरिंग डिप्लोमा , ओव्हरमन प्रमाणपत्र , प्रथमोपचार प्रमाणपत्र

पद क्र.03 साठी : इंजिनिअरिंग डिप्लोमा

पद क्र.04 साठी : इंजिअरिंग डिप्लोमा

हे पण वाचा : केंद्र शासन सेवेत 10 वी पात्रता धारकांसाठी सफाई कर्मचारी , माळी , न्हावी इ. पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !

पद क्र.05 साठी : इंजिनिअरिंग डिप्लोमा

पद क्र.06 साठी : इंजिनिअरिंग डिप्लोमा

पद क्र.07 साठी : 10  वी उत्तीर्ण , माइनिंग सरदार प्रमाणपत्र , प्रथमोपचार प्रमाणपत्र ..

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://jobapply.in/nml2024/  या संकेतस्थळावर दिनांक 05.08.2024 पर्यंत सादर करायचे आहेत , सदर पदभरती प्रक्रिया करीता जनरल / ओबीसी / आ.दु.घ प्रवर्ग करीता 300/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल तर मागास / माजी सैनिक / महिला प्रवर्ग करीता परीक्षा शुल्क आकारण्यात येणार नाही .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment