शहरी आरोग्य अभियान अंतर्गत बहुउद्देशिय कर्मचारी पदांसाठी पदभरती , प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( National Urban Health Mission Recruitment for Multipurpose Post , Number of Post Vacancy – 59 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of Post ) : यांमध्ये बहुउद्देशिय कर्मचारी पदांच्या एकुण 59 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Recruitment for Multipurpose Post , Number of Post Vacancy – 59 )
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) : सदर पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 12 वी विज्ञान शाखेतुन पास असणे आवश्यक असणार आहेत , पॅरामेडिकल मुलभूत प्रशिक्षण अभ्यास क्रम अथवा स्वच्छता निरीक्षक अभ्यासक्रम उत्तीर्ण असणे आवयक असणार आहेत .
हे पण वाचा : LIC हाऊसिंग फायनान्स लिमिटेड मध्ये तब्बल 200 जागेसाठी मोठी पदभरती , लगे करा आवेदन !
वेतनमान ( Pay Scale ) : 18,000/-
अर्ज प्रक्रिया : जाहीरतीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे वैद्यकीय आरोग्य अधिकारी आरोग्य विभग तिसरा मजला नमुमपा मुख्यालय फ्लॉट नं.01 से.15 ए किल्ले गाणठाण जवळ सीबीडी बेलापुर नवी मुंबई 400614 या पत्यावर दिनांक 08 ऑगस्ट 2024 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- सरकारी भरती : देवळाली हाय स्कूल अंतर्गत शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी पदभरती !
- शिक्षक , नृत्य शिक्षक , प्रयोगशाळा सहाय्यक , बस चालक , परिचर इ. पदांसाठी थेट पदभरती !
- शिक्षक महाभरती : गोखले शिक्षण सोसायटी नाशिक अंतर्गत शिक्षक पदांच्या 170 जागेसाठी थेट महाभरती 2025
- लोकमंगल साखर कारखाना सोलापुर , अंतर्गत विविध पदांसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत “सहाय्यक लोको पायलट” पदाच्या तब्बल 9970 जागेसाठी महाभरती !